Nakalata Ase Oon / न कळता असे ऊन Lyrics in Marathi

नकळता असे ऊन मागून येते सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते कितीदा हसूनी नव्याने जगावे किती रंग या जीवनाचे पहावे जुई मोगर्‍याला जसा गंध येतो नवा गार वारा वनी वाहताना मनासारखी मी तुझी होत जाते तुला सांजवेळी पुन्हा पाहताना पुन्हा एकमेकास आधार होता तुला मी, मला तू, आता पांघरावे तुझ्यावाचूनी मी इथे राहताना तुझ्या आठवांचा मनी … Read more