नाखवा वल्हव वल्हव | Nakhava Valhav Valhav Lyrics in Marathi

नाखवा वल्हव वल्हव | Nakhava Valhav Valhav Lyrics in Marathi   झपझप मचवा किनारीं नाखवा, वल्हव वल्हव नाखवा वल्हव वल्हव आलो खाडीवर मासं धरायला दूर सखी काठावर मला पगायला चूर भरती-सुकतीनं खाडिचा भरून आला ऊर तिच्या न माझ्या मनामंदी सोसाटलंय काहूर घावंल मासा जाळ्यामंदी तुझ्या तुटंल तिळतिळ मनामंदी माझ्या सुकंल मासा जळाविना झुरंन मीहि तिच्याविना … Read more