Nako Bhavya Wada / नको भव्य वाडा, नको गाडी घोडा Lyrics in Marathi

नको भव्य वाडा, नको गाडी घोडा अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी तुला या दिलाची येईल कसोटी बेहोश मन हे तुझा त्यास ओढा मला वाचू दे ना तुझी नेत्रभाषा किती काळ सोसू उरी मी निराशा बेचैन हृदया तू दे धीर थोडा Nako Bhavya Wada Lyrics Nako bhawy waada, nako … Read more