Nako Marus Haak / नको मारूस हाक Lyrics in Marathi

नको मारूस हाक, मला घरच्यांचा धाक भर बाजारी करशी खुणा करू नको पुन्हा हा गुन्हा द्वाड सासरचा गाव माझं जाईल नाव तू माहेरचा मैतर जुना का रे भरतोस शीळ पडे काळजास पीळ माझ्या काळजास पीळ पडे पीळ रे गूज कळेल साऱ्या जना नको धरूस राग जरा समजून वाग तुझ्या डोळ्यात अवखळपणा #RajaParanjape Nako Marus Haak … Read more