Nandkishora Chittachakora / नंदकिशोरा, चित्तचकोरा Lyrics in Marathi

कान्हा ओ कान्हा, कान्हा रे कान्हा नंदकिशोरा, चित्तचकोरा गोकुळतारा, मनमोहन तू बावरी राधा मी बृजबाला प्रेम रसाची ओढ जीवाला कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा वृंदावनी गोप-गौळणी घेऊनिया धुंद रास खेळसी तू पानांतुनी वेलीतुनी बासुरीचे गोड छेडीसी तू याच सुरांनी मोहुनी गेले पाहुनी तुजला मी तुझी झाले वेड … Read more