Nase Rauli Va Nase Mandiri / नसे राऊळी वा नसे मंदीरी Lyrics in Marathi

नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम तिथे अन्न होऊन ठाकेल शाम दिसे सावळे रुप त्याचे शिवारी नको मंत्र त्याला मुनिब्राम्हणांचे तया आवडे गीत श्वासां-घणांचे वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी शिळा फोडिती संघ पाथरवटांचे कुणी कापसा रूप देती पटांचे तयांच्या घरी नांदतो तो मुरारी जिथे काम तेथे उभा … Read more