Nastes Ghari Tu Jevha / नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो Lyrics in Marathi

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो … Read more