Nate Julale Manashi Manache / नाते जुळले मनाशी मनाचे Lyrics in Marathi

नाते जुळले मनाशी मनाचे फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी तुझ्या अंतरीची ही अबोली कहाणी कसे फुल झाले दिवाण्या कळीचे जुळे ही मिठी बावऱ्या लोचनांची जशी भेट होते नदी सागराची मनी नाचती हे रंग अमृताचे उरे ध्यास भवती नुरे भान काही सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही सखे रूप दिसले मला नंदनाचे … Read more