Nava Gadi An Rajya Nava / नवा गडी अन् राज्य नवं Lyrics in Marathi

नात्यांच्या बंधात रेशमी खेळ मनांचा रंगे डाव नवा आकारा येई नव्या भिडूच्या संगे जुळता हृदयीचे सूर उमगते आनंदाची ठेव स्वप्नांच्या आकाशी प्रीतीचं इंद्रधनू उमलावं नवा गडी अन् राज्य नवं कुणीतरी बघत बघता घेई मनाचा ठावं मनातल्या साऱ्या स्वप्नांचा जिथून दिसे गाव साऱ्याच क्षणांवर कोणी जणू मोरपीस फिरवावं शब्दांचं सारं गूज एका नजरेतून कळावं क्षणांत सारी … Read more