Navavadhu Priya Mi / नववधू प्रिया मी बावरते Lyrics in Marathi

नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते, फिरते कळे मला तू प्राण सखा जरी कळे तूच आधार सुखा जरी तूज वाचूनि संसार फुका जरी मन जवळ यावया गांगरते मला येथला लागला लळा सासरी निघता दाटतो गळा बाग बगीचा येथला मळा सोडीता कसे मन चरचरते जीव मनीचा मनी तळमळे वाटे बंधन करुनि मोकळे पळत निघावे तुजजवळ … Read more