Navika Chal Tethe / नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे Lyrics in Marathi

नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे जिथे उन्हाचा स्पर्शही लोभस सरगम गुंजत झरतो पाऊस फुलासारखे तिथे फुलावे तुझे नि माझे जिणे मखमालीची जिथली हिरवळ मुळी न सुकते सुमनांचे दळ अवकाशाच्या तारा छेडी वारा मंदपणे प्रिय नयनातील भाव वाचता चुकून दिसावा मोर नाचता दूरदेशीचे बुलबुल यावे कधी मधी पाहुणे #DrKashinathGhanekar #IndumatiPaingankar #RajaThakur Navika Chal Tethe Lyrics … Read more