Nighalo Gheun Dattachi Palakhi / निघालो घेऊन दत्ताची पालखी Lyrics in Marathi

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदनासारखी सातजन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती पहाटेसारखी वाट वळणाची जिवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळियांत गंगा जाहली बोलकी #BhaktiGeet … Read more