Nila Savla Nath / निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात Lyrics in Marathi

निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात तुडवुनी वन, धुंडूनी नंदनवन शोधूनी झाले अवघे त्रिभुवन एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात नील जळी यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची गवसलास ना परी तू कान्हा लाटांच्या रासात Nila Savla Nath Lyrics Nila saawala naath tashi hi nili saawali … Read more