Nisarga Raja Aik Sangate / निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे Lyrics in Marathi

मेघानो, वृक्षांनो वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप, मेरी भी चूप कोणाला काही सांगू नका, कबूल निसर्ग राजा ऐक सांगते गुपीत जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे तो दिसला अन्‌ मी पाहिले पाहिले परि ते कुर्ऱ्याने डोळ्यांत इशारे हसले हसले ते मोठ्या तोर्‍याने हे कसे न त्याला कळले कळले न तुझ्या त्या ओठाने ओठ … Read more