Noor Ada (Manya – The Wonder Boy) / नूर अदा – वय फुलांचे जणू कोवळे बेखबर Lyrics in Marathi

वय फुलांचे जणू कोवळे बेखबर काही सांगून जाते कुणाची नजर होती सोबत तिची आज आहोत जुदा नूर अदा, नूर अदा, नूर अदा गाव झुंबरांचे तेवे नजरेतूनी त्या तिच्या कधी नाही उमलल्या शब्दांच्या पाकळ्या आज ही ना कळे काय होते ते सारे आठवांचे जुने फुल हसरे बावरे राहिलो का मुके ना दिली एक सदा केले होते … Read more