Paha Takle Pusuni Dole / पहा टाकले पुसून डोळे Lyrics in Marathi

पहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे राजसा, परतुनि पाहू नका झडे दुंदूभी, झडे चौघडा, रणरंगाचा हर्ष केवढा एकदाच जन्मात लाभते ही असली घटीका शकुनगांठ पदरास बांधुनी, निरोप देते तुम्हा हसुनी आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका या देशाची पवित्र माती, इथे वीरवर जन्मां येती तोच वारसा तुम्ही पोचवा येणार्‍या शतका Paha … Read more