Pail To Ge / पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे Lyrics in Marathi

पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे उड उड रे काऊ, तुझे सोनेने मढिवन पाऊ पाहुणे पंढरीराओ घरांत कैं येती दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी दुधे भरुनी वाटी लावीन तुझें ओठी सत्य सांगे गोठी विठो येईल कायी आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी आजिचे रे काळी शकुन सांगे … Read more