Pandurang kanti Divya Tej / कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु Lyrics in Marathi

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य तेज पुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ।। कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियेला वेधु । खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ।। शब्देविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हे तव कैसेंनि गमे । परेहि परतें बोलणे खुंटले । वैखरी … Read more