तुझा रंग कसा | Panya Tujha Rang Kasa lyrics in Marathi Bhavgeet

Panya Tujha Rang Kasa Lyrics in Marathi पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा ! चांदराती चंद्रापरी काळ्या राती कृष्णापरी या रे कुणी तीरी बसा ज्याचा त्याला दिसेल ठसा ! पाण्या तुझा गंध कसा? मेळ ज्यासी घडे तसा ! फेका तरी हार ताजा मोगर्‍याचा वास माझा चंदनाने चंदनसा गंधकाने गंधकसा ! पाण्या तुझा स्वाद … Read more