Pari Mhanu Ki Sundara / परी म्हणू की सुंदरा Lyrics in Marathi

परी म्हणू की सुंदरा, तिची तर्‍हा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणु निघाली तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हासुनी, हळूच जीभ चावणे मोकळा करुन मीच हे कधीच दिलं तिच्या हवाली हजारदा ती भेटते, बोलु बोलु वाटते बोलणे मनातले परि मनीच राहते मोहिनी तिची अशी, फुले जशी हजार … Read more