Parvatichya Bala / पार्वतीच्या बाळा Lyrics in Marathi

आला रे आला गणपती आला पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा आला रं गणपती माझा नाचत आला मोदक लाडू पंगतीला घेऊ भक्तीभावाने देवाला वाहू गणरायाचं गुणगान गाऊ डोळे भरून देवाला पाहू गाव हा सारा रंगून गेला रं गणपती माझा नाचत आला वंदन माझे तुझिया पाया धरी … Read more