Pasaydaan / पसायदान Lyrics in Marathi

आता विश्चात्मके देवे, येणे वाग् यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे, पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गांव बोलते जे अर्णव, पीयूषाचे … Read more