Patras Karan Ki / पत्रास कारण की Lyrics in Marathi

पत्रास कारण की बोलायची हिम्मत न्हाई पावसाची वाट बघण्या आता काही गंमत न्हाई माफ कर पारू मला, न्हाई केल्या पाटल्या मोत्यावानी पीकाला गं न्हाई कवड्या भेटल्या चार बुकं शिक असं कसं सांगु पोरा गहाण ठेवत्यात बापाला का विचार कोणा सावकारा गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही … Read more