पाऊस आला वारा आला | Paus Aala Vara Aala Lyrics in Marathi Balgeet – Sushma Shrestha Lyrics

Paus Aala Vara Aala Lyrics in Marathi पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू ! गरगर गिरकी घेते झाड धडधड वाजे दार कवाड अंगणातही बघता बघता पाणी लागे साचू ! अंगे झाली ओलीचिंब झुलू लागला दारी लिंब ओली नक्षी पाऊसपक्षी कुणी पाहतो वाचू ! ओसरुनी सर गेली रे … Read more