Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन

Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो पयलं नमन तुम्ही ऐका हो गुणिजन आम्ही करितो कथन पयलं नमन करुनी वंदन इडा मांडून, इडा देवाला इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळिला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणिजन पयलं नमन हो … Read more