Phulale Re Kshan Majhe Phulale Re / फुलले रे क्षण माझे फुलले रे Lyrics in Marathi

फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे भांबावल्या … Read more