Phulani Rusave Ashi Komla Tu / फुलांनी रूसावे अशी कोमला तू Lyrics in Marathi

फुलांनी रूसावे अशी कोमला तू सलांनी फुलावे अशी प्रेमला तू तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो वाहणे विसरतो तो धुंद होतो कसा त्या कळावा तुझा गोड कावा कुणीही फसावे अशी मृगजळा तू असे रूप लपवू नको फार आता खुळा जाहला केश संभार आता मला गुंतू दे त्यात भ्रमरा परी गे कितीदा पिऊ अक्षयी मध फुला तू … Read more