Pota Purata Pasa Pahije / पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी Lyrics in Marathi
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी चोचीपुरता देवो दाणा माय माऊली काळी एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया गरजेपुरती देई वसने जातन कराया काया गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी सोसे तितके देई याहुनी हट्ट नसे … Read more