Praju (Timepass 2) / किलबिलते गाणे नवे Lyrics in Marathi

किलबिलते गाणे नवे भिरभिरते गुलाबी थवे हाय मी बावरू की सावरू माझे मला ना कळे सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या कानामध्ये कुणी बोलले मी ऐकले वाटे मनाला हवे प्राजू प्राजू प्राजू ही प्राजू हा छंद आहे बरा मौजेच्या नाना तऱ्हा स्वप्नापरी आभास का सारखा वेली फुलविती फुले माडांना फुटले तुरे लपुनी जसे करतात खाणाखुणा फेर धरती किरणे … Read more