Prarthana Deva Tula / प्रार्थना देवा तुला ही तू सदा जवळी रहा Lyrics in Marathi

प्रार्थना देवा तुला ही तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा दुःख जेव्हा दाटुनिया भार होतो अंतरी मी कसे विनवू तुला रे धाव तू गरुडापरी संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा आस नाही मज कशाची … Read more