Preeti Jadali Tujhyawari / प्रीती जडली तुझ्यावरी Lyrics in Marathi

प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी? कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते धडधडते काळीज उरी वीज नसांमधुनी घुसते ओठांवर जे थरथरते ओळखशील का सांग कधी? पैलतीरावर मूर्ती तुझी वाट बघे मी ऐलतीरी घुमतो पावा एक इथे, सूर भरी लहरी-लहरी कसे पोचवू गीत तुला अफाट … Read more