Prem He (Title Track) / प्रेम हे Lyrics in Marathi

पाहता क्षणी वाटे कुणी अपुलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपतं, हसताना रुसतं सरल्यावर उरतं, प्रेम हे विरलेले धागे, जुळलेले नाते श्वासांचा बंध, प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग, विरहाचा चंद्र चाहूल सुखाची, प्रेम हे विरलेले धागे, जुळलेले नाते श्वासांचा बंध, प्रेम हे हुरहुर आहे इशाऱ्यातुनी … Read more