Priticha Zul zul Pani / प्रीतीचं झुळझुळ पाणी Lyrics in Marathi

प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी प्रीतीचं झुळझुळ पाणी हा जीव वेडा, होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजणा, मी तुझी कामिनी मी धुंद झाले, मनमोर डोले पिसाऱ्यातुनी हे खुणावित डोळे डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले स्वप्न फुलोरा मनांत … Read more