Priya Aaj Aale / प्रिया आज आले मैफलीत माझ्या Lyrics in Marathi

प्रिया आज आले मैफलीत माझ्या रंग सूर ल्याली पश्चिमा गीतास आली लालिमा तुझी साद ऐकूनी मी रे फुलारून आले सुरातल्या चैतन्याने मीच गीत झाले अमृतात न्हाली पौर्णिमा प्राणात उमले चंद्रमा हळूहळू निशिगंधाचे प्रीत स्पर्श प्याले निशांत हा होता मी रे उषास्वप्न झाले लाविता तुझ्या मी कुंकुमा हासेल माझी नीलिमा Priya Aaj Aale Lyrics Priya aj … Read more