Priya Aaj Majhi Nase Saath Dyaya / प्रिया आज माझी नसे साथ द्याया Lyrics in Marathi

प्रिया आज माझी नसे साथ द्याया नको धुंद वारे, नको चांदण्या या नको पारिजाता धरा भूषवू ही पदांची तिच्या आज चाहूल नाही प्रियेविण आरास जाईल वाया फुले सान झेलू तरी भार होतो पुढे वाट साधी तरी तोल जातो कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या न शांती जीवाला, ना प्राणास धीर कसा आज कंठात येईल सूर उरी … Read more