Radha Hee Bawari Lyrics in Marathi

Radha Hee Bawari Lyrics in Marathi रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई हा उनाड वारा … Read more