Rakta Madhe Odh Matichi Lyrics in Marathi

Rakta Madhe Odh Matichi Lyrics in Marathi रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधीमध्ये डुबावे दवांत भिजल्या प्राजक्तापरी ओल्या शरदामधी निथळावे हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे ग्रीष्माची नाजुक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर जर्द विजेचा मत्त … Read more