Kadhi Tu, Rimzim Zarnari Barsat / कधी तू, रिमझिम झरणारी बरसात Lyrics in Marathi

कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्यात कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्यात कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत कधी तू रिमझिम … Read more