रिमझिम पाऊस पडे – Rimjhim Paus Pade Lyrics in Marathi

रिमझिम पाऊस पडे – Rimjhim Paus Pade Lyrics in Marathi रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे गं बाई गेला मोहन कुणीकडे तरुवर भिजले भिजल्या वेली ओलीचिंब राधा झाली चमकून लवता वरती बिजली दचकुन माझा ऊर उडे हाक धावली कृष्णा म्हणुनी रोखुनी धरली दाही दिशांनी खुणाविता तुज कर उंचावुनी गुंजत मंजुळ मुग्ध … Read more