Saad Deti Himshikhre / साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची Lyrics in Marathi

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची क्रमिन वाट एकाकी ब्रम्हसाधनेची कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे वाटते आता होते पतन या मनाचे मृगजळांत का भागे तृष्णा तृषार्तांची Saad Deti Himshikhre Lyrics Saad deti himashikhare shubhr parwataachi Kramin waat ekaaki bramhasaadhanechi Kailaasaacha kalas … Read more