Saang Kadhi Kalnaar Tula / सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ! Lyrics in Marathi

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जिवातला #RameshDeo … Read more