Saang Tu Maza Hoshil Ka / सांग तू माझा होशिल का Lyrics in Marathi

सांग तू माझा होशिल का ? वसंतकाली वनी दिनांती एकच पुशिते तुज एकांती एकांती कर कोमल माझा हाती घेशिल का ? नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठां देशिल का ? दूर तू, तरी जवळ तुझ्या मी नांव गुंतवित तुझिया नामी मी येता पण सलज्ज जवळी, जवळी … Read more