Saavar Re (Mitwaa) / सावर रे एकदा, सावर रे Lyrics in Marathi

सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे सावर रे एकदा, सावर रे सावळ्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे सावर रे एकदा, सावर रे भान उरले ना जगाचे ना स्वतःचे सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे फितूर झाले रातदिन … Read more