Saazni / साजणी, नभात नभ दाटून आले Lyrics in Marathi

साजणी, नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी सळसळतो वारा, गार गार हा शहारा लाही लाही धरतीला, चिंब चिंब दे किनारा तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणे साजणी, छळतो मज हा मृद्गंध तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान सये भिजूया रानात मनात … Read more