Sada Majhe Dola / सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती Lyrics in Marathi

सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरीया गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठु माऊली ये हाचि वर देई स॑चरोनी राही हृदयी माझ्या तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम Sada Majhe Dola Lyrics Sada maajhe dola, jado … Read more