Sadanandacha Yelkot In Marathi Lyrics

Sadanandacha Yelkot In Marathi Lyrics बोल खंडेराव महाराज की जय॥ सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय म ल्हार॥ हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥ भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥ सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥ निळा घोडा॥ पाई तोडा॥ कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥ गळयात कंठी॥ मोहन माळा॥ अंगावर शाल॥ सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥ आरती … Read more