Sagara Pran Talmalala / सागरा प्राण तळमळला Lyrics in Marathi

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी … Read more