Sahaj Tula Gupit Ek / सहज तुला गुपित एक सांगते दुपारी Lyrics in Marathi

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी अंगणांत बहरते रानजाई देखणी जाई खाली उभा असे हासरा शिकारी सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू सोडते ग धारेसाठी, ओढ घेई वासरू गोठ्यामध्ये दिसे सखे, सावळा मुरारी पहाटेला ओठावरी गीत एक जागले अंतरात कोणसे, हळुच बाई बोलले ओढळले मन … Read more