Sajana Re (Karaar) / साजणा रे, साजणा रे Lyrics in Marathi

बांधते मन हळव्या गाठी गुंतणे जरी नसते हाती कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कुणी हरवते जग नकळत सारे हवेहवेसे कुणीतरी वाटे सांग ना जीव झुरतो का रे साजणा रे, साजणा रे हा गंध आहे तुझा की छंद लागे तुझा धुंदावलेल्या स्पंदनांना भांबावले मी कधी समजावले मी कधी नादावलेल्या पावलांना ऐकुनी साद तू … Read more