Sajni Ga Bhulalo Mee / सजणी गं भुललो मी Lyrics in Marathi

सजणी गं भुललो मी, काय जादू झाली बगुन तुला जीव माझा होई वर खाली सजणा रं काय सांगू, कुणी जादू केली लाज मला आली बाई लाज मला आली काल मला ह्याची बाई जाण नव्हती आज कशी मोहरून आली नवती अंग चोरतीया कशी लाजाळूची येली अल्लड चाळ्याची खोडी कुठे गेली नको घेऊ विळख्यात सजना असा बघत्यात … Read more